Skip links

Application

Do you want to make a positive change too?

Our belief in the power of partnership keeps growing stronger when people like you support what we do.

Admission Form

Pune Blind School For Children / Pune Blind School For Boys

14/17 Dr. S.R. Machave Road, Koregaon Park, Pune, 411001

Telephone No. 020-26122686

Admission Form

Student Information
Personal Information
Upload Your Photo
Family Details
Guardian’s Information (Local)
Address And Contact Number Of 2 Local Acquaintances:

I solemnly swear (affirm) that the above-provided details of the applicant are true. I have explained to the applicant the rules, regulations and discipline of the institute, and I ensure that the applicant will firmly adhere to the same. Not only this, but the applicant will also take responsibility for the existing as well as future rules of the institute. I assure you that the applicant will not conduct any activity that will create problems for the institute officials or the institute itself. In case of any misconduct from the applicant, I will accept any disciplinary action taken by the institute officials.

Please attach the following documents to the application form
  • Blindness certificate of the applicant (Sassoon Hospital)
  • Birth certificate of the applicant
  • BPL (Below Poverty Line) certificate of father
  • If belonging to a backward class, please provide your father’s school leaving certificate or caste certificate
  • Residential proof
  • Income proof
  • 10 i-card size photographs of the applicant
  • Documents related to eye or any other surgery, or treatments
  • Aadhar card
  • Father’s caste certificate

पुणे अंधशाळा मुलांची

१४/१७, डॉ. एस. आर. माचवे रोड, कोरेगाव पार्क, पुणे – ४११ ००१.

दूरध्वनी क्र. ०२० – २६१२२६८६

प्रवेश अर्ज

विद्यार्थ्याची माहिती
वैयक्तिक माहिती

Upload Your Photo
कौटुंबिक माहिती
पालकाची माहिती (स्थानिक)
परिचयाच्या व स्थानिक २ (दोन) व्यक्तींचा पत्ता व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. :

मी खाली सही करणार प्रतिज्ञापूर्वक शपथेवर असे लिहून देतो की,
अर्जदार विद्यार्थ्यांची दिलेली माहिती ही खरी आहे. अर्जदार विद्यार्थ्याला मी संस्थेचे सर्व नियम वाचून दाखविले असून त्यानिय मांचे व संस्थेच्या शिस्तीचे तो कसोशीने पालन करील व या विषयी मी हमी देत आहो, इतकेच नव्हे तर संस्थेचे सांप्रतचे नियम व पुढे अस्तित्वात येणारे सर्व नियम सदरहू अर्जदार विद्यार्थ्यास / विद्यार्थीनिस बंधनकारक राहतील व त्यांची तो /ती पालनही करील. संस्थेचा अधिकारी वर्ग व संस्था याबाबत बाधा आणील असे कोणतेही वर्तन विद्यार्थी / विद्यार्थीनी करणार नाही याबाबत मी खात्री देत आहो. संस्थेच्या नियमास विद्यार्थ्यांनी / विद्यार्थीनी बाधा आणल्यास संस्था घेईल तो निर्णय मला मान्य असेल.

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत
  • मुलाचे अंधत्वाचे प्रमाणपत्र (ससून रूग्णालय)
  • मुलाचा जन्मदाखला
  • दारिद्रय रेषेखालील वडिलांचा दाखला
  • मागासवर्गीय असल्यास वडिलांचा शाळा सोडल्याचा अथवा जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • विद्यार्थ्याचे दहा आयकार्ड साईज फोटो
  • डोळयाची अथवा अन्य शस्त्रक्रिया / विद्यार्थ्यावर कोणतेही उपचार सुरू असल्यास त्याची कागदपत्रे
  • आधारकार्ड
  • वडिलांचा जातीचा दाखला